Maharashtra Rains – राज्यात दोन दिवसांचा पावसाचा इशारा, या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Rains

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा, आणि कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु झाला आहे. वसई, विरार, आणि नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाची सक्रियता: जून महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने जुलै महिन्यात … Read more