विधानसभा निवडणुकीसाठी या उमेदवारांना मिळणार तिकीट, महायुतीच्या बैठकीत मोठा निर्णय

vidhansabha election

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीच्या नेत्यांची काल नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नवी दिल्लीत महायुतीची बैठक या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसोबतच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील … Read more

Devendra Fadanvis – “फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या क्लिप्स उघड कराव्यात,” संजय राऊतांचे आव्हान, म्हणाले “विरोधकांना ब्लॅकमेल करत आहेत…”

Devendra Fadanvis

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, “क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे.” अनिल देशमुखांवरील आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात फसवण्यात आले असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी सांगितले … Read more

Manoj Jarange Appeal – उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मनोज जरांगेंचं पहिलं आवाहन: सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर?

Manoj Jarange Appeal

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगे यांनी यापूर्वी सरकारवर टीका केली होती, पण आता ते विरोधकांनाही प्रश्न विचारत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरला आणि भाजपसह महायुतीला … Read more

Pune Red Alert – पुण्यात रेड अलर्ट, शाळांनाही सुट्टी, राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार कोसळणार, हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या

Pune Red Alert

पिंपरी-चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तुफान पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस जोरदार आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, … Read more

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित, सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत

manoj jarange uposhan

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी आपले उपोषण स्थगित केल्यानंतर ही घोषणा केली आहे. उपोषण स्थगित मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले. “मी सरकारला 13 … Read more

Budget 2024 – मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प Live पहा, A ते Z सगळी माहिती!

Budget 2024

एनडीए सरकार आज, म्हणजेच मंगळवारी, 23 जुलै 2024 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्प कधी आणि कुठे सादर होणार? अर्थसंकल्प संसदेत सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. याकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठे उद्योजक सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी 3.0 सरकार आणि एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार याची सर्वांनाच उत्सुकता … Read more

शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट, कारण जाणून घ्या…

sharad pawar eknath shinde meet

आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर … Read more

UPSC मध्ये मोठा उलटफेर… चेअरमन सोनी यांचा राजीनामा; नेमकं काय घडलं?

UPSC Soni resignation

संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी)चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या कार्यकाळात अजून पाच वर्षे बाकी असतानाही त्यांनी राजीनामा दिल्याने यूपीएससीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोनी यांच्या राजीनाम्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. राजीनाम्याचे कारण मनोज सोनी यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यांनी वैयक्तिक कारणे दाखवून हा राजीनामा दिला आहे. … Read more

शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले, रात्रभर चालले रेस्क्यू, दोन वाजता काढले विद्यार्थ्यांना बाहेर

Students stucked in school

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्यापल्ली गावातील शाळेत पाणी शिरले. यामुळे शाळेत 120 विद्यार्थी अडकले होते. या घटनेमुळे पालक वर्ग खूपच चिंतेत होता. शाळेत पाणी शिरल्यानंतर विद्यार्थ्यांची रेस्क्यू ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावातील शाळेत दुपारपासून पाणी शिरू लागले. पाण्याचा वेग वाढल्यामुळे 120 विद्यार्थी शाळेत अडकले. पालक आणि प्रशासन पाऊस कमी होण्याची वाट पाहत … Read more

IAS पूजा खेडकर यांच्या आई Manorama Khedkar यांना अटक, चार पथकांकडून होती शोध मोहिम

Manorama Khedkar

वादग्रस्त आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होती. मनोरमा खेडकर रायगड जिल्ह्यातील एका फार्म हाऊस मध्ये लपल्या होत्या. बुधवारी त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. मनोरमा खेडकर कशासाठी फरार होत्या मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या … Read more