Vinesh Phogat Retires : विनेशच्या निवृत्तीने कुस्ती विश्वात खळबळ – ‘तू हरली नाहीस, तुला…’

Vinesh Phogat Retires

काल संपूर्ण भारताला धक्का बसला जेव्हा ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात कुस्तीची फायनल होण्याआधी विनेश फोगाट अपात्र ठरली. तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. यामुळे सगळे भारतीय खूप दुखावले गेले. या घटनेनंतर, विनेशने आणखी एक मनाला चटका लावणारा निर्णय घेतला आहे. तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विनेश फोगाटची निवृत्ती … Read more