वसंत मोरेंचा मोठा निर्णय: 23 पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश…
राज्यातील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. या निमित्ताने पुण्याहून येताना वसंत मोरे मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. वसंत मोरेंसह तब्बल २३ नेते आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार … Read more