Uddhav Thackrey demands to declare face of CM – मुख्यमंत्रीपद चर्चेत आणू नका: उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते नाराज, मविआत वाढते मतभेद?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. मात्र, काँग्रेस नेत्यांनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यास नकार दिला असून, आधी महाविकास आघाडी सरकार स्थापन करणे हेच प्राथमिक ध्येय असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा … Read more