इंद्रायणी नदीकाठी वारकऱ्यांचा मेळा; तुकाराम महाराजांची पालखी आज होणार पंढरपूरकडे रवाना

tukaram maharaj palkhi

देहू नगरी आज वारकऱ्यांनी आणि भाविकांनी फुलून गेली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे आज देहू नगरीत एक विशेष उत्साह आहे. इंद्रायणी नदीकाठ वारकऱ्यांच्या भक्तीने भरलेला आहे. पालखी सोहळ्याची सुरुवात पुण्यातील देहू नगरीत आजपासून पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा या सोहळ्याचा 339 वा वर्ष आहे, … Read more