Shivsena Thackeray Group Dussehra melava : दसरा मेळाव्याची तयारी; ठाकरे गटाने तीन महिने आधीच अर्ज केला, परवानगी अजूनही बाकी!
गणेशोत्सव संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा नवरात्रोत्सव आणि दसरा सणावर खिळल्या आहेत. दसरा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे, आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्याचे आयोजन होणार आहे. मात्र, यंदा फक्त ठाकरे गटानेच दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्याप मुंबई महापालिकेकडून या अर्जावर निर्णय घेतलेला नाही. दसरा मेळाव्याचे महत्व … Read more