Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यासाठी भारताचे विशेष ऑपरेशन; जमिनीपासून आकाशापर्यंत नजर, फायटर जेट्सचा वापर
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. काल त्यांना बांग्लादेशच्या सैन्याने देश सोडण्यासाठी काही वेळ दिला होता. शेख हसीना यांचा बांग्लादेशातून भारतात येण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी विशेष काळजी घेतली होती. बांग्लादेशातील हिंसाचार आणि स्थिती बांग्लादेशमध्ये काल भयानक हिंसाचार झाला. या हिंसाचारामुळे देशाची स्थिती चिंताजनक बनली … Read more