Sanjay Raut statement – नवीन संसद ते राम मंदिर, सर्वत्र गळतीचं संकट; संजय राऊतांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा, विरोधकांना लागणार का ह्या टीकेची झळ?
दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अनेक कामांचा दर्जा उघड केला आहे. नवीन संसद इमारतीच्या लॉबीमध्ये पाणी गळू लागले आहे आणि आवारात पाणी साचले आहे. या घटनेमुळे विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर घणाघाती टीका केली आहे. नवीन संसद इमारतीत गळती दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन संसद इमारतीत गळती झाली आहे. … Read more