Sanjay Raut Rokthok – शिवरायांचा अपमान, पण महाराष्ट्र का नाही पेटला? संजय राऊतांचा खणखणीत सवाल

Sanjay Raut Rokthok

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पतन हे राज्यातील भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. राऊत यांनी पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ‘लाडक्या ठेकेदारांना काम द्या व कमवा’ योजना संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले … Read more