Rashtriya Swayamsavek Sangh leaders – हिंदुत्ववादी मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याने भाजपवर RSSची ताशेरे
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. निवडणुकांना अवघे एक ते दीड महिना शिल्लक असून, सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी (मविआ) आणि इतर पक्ष आपल्या रणनितीवर जोर देत आहेत. महायुतीत सहभागी असलेल्या भाजपनेही यावेळी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात वारंवार दौरे करत आहेत. … Read more