Pune Porsche Accident : माझ्या मुलाचा जीव घेतला, त्याला फाशी द्या… आरोपीला जामीन मिळाल्याने मृताच्या आईचा संताप

pune porsche accident

पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे मृत अनिश अवधियाच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती 19 मे रोजी पुण्यात एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला. या तीव्र अपघातामध्ये अनिश अवधिया … Read more