Nitin Gadkari on Prime Minister post : पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती, पण… नितीन गडकरींचा मोठा खुलासा!

Nitin Gadkari on Prime Minister post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच केलेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात गडकरींनी दिलेल्या विधानावरून चर्चांचा भडका उडाला आहे. विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा धक्कादायक खुलासा गडकरींनी केला आहे. मात्र, गडकरींनी ही ऑफर नाकारली होती. पंतप्रधानपदाची ऑफर कशासाठी नाकारली? नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात सांगितले की, विरोधी … Read more