Nashik Farmer Crop Insurance : या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना 853 कोटींचा पिकविमा मिळणार, तारीख जाहीर; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा”

Nashik Farmer Crop Insurance

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रा दौऱ्यात नाशिकमध्ये आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मागील वर्षी खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम येत्या 31 … Read more