मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात, राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी!
मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. यंदाच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागात मुसळधार पावसाचा सांगितला आहे. मान्सूनची दमदार सुरुवात राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत … Read more