Mumbai Local – मध्य रेल्वे पुन्हा ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai Local

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेस गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मोठा खोळंबा मिळालेल्या माहितीनुसार, लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी कळवा स्थानकात थांबवण्यात … Read more