Mumbai Hit & Run Case – मुंबईत पुन्हा हिट अँड रन: अल्पवयीनाने SUVने चिरडले, दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात खळबळ
मुंबईत गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक हिट अँड रन घटना घडली, ज्यात एका 24 वर्षीय दुचाकीस्वाराला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. या दुर्घटनेत, एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एसयूव्ही चालवत तरुणाला चिरडले. हा अपघात गोरेगाव परिसरात घडला असून, या घटनेनंतर एसयूव्ही चालक घटनास्थळावरून फरार झाला. दुर्घटनेचा तपशील गुरुवारी सकाळी गोरेगाव येथील आरे कॉलनीत ही दुर्घटना घडली. … Read more