Marathwada Earthquake :मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, प्रशासनाने नागरिकांना दिले हे महत्वाचे आवाहन

featured 95

आज सकाळी मराठवाडा आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7:14 वाजता आलेल्या या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले. काहींनी घाबरून आपल्या घराबाहेर येऊन उघड्या जागेत धाव घेतली. भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली … Read more