मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित, सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी आपले उपोषण स्थगित केल्यानंतर ही घोषणा केली आहे. उपोषण स्थगित मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले. “मी सरकारला 13 … Read more