Mahayuti Dispute : भाजप-शिंदे गटाची अजित पवारांना बाहेर फेकण्याची योजना: महायुतीत पुन्हा खळबळ होणार का?

Mahayuti Dispute

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्व पक्ष निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. याच दरम्यान, महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न महाविकासआघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजप आणि शिंदे गट अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर … Read more