Mahavikas Aghadi Preparation For Vidhansabha Election 2024 – विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘तो’ प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत होणार सहभागी?
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी तयारीला जोर धरला आहे. या घडामोडींच्या दरम्यान, महाविकास आघाडीत एक नवा पक्ष सामील होण्याची शक्यता आहे. एमआयएमची महाविकास आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन) महाविकास आघाडीत … Read more