Mahavikas Aaghadi मुख्यमंत्री पदावरुन वाद: राऊतांनी दिले उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया?

Mahavikas Aaghadi

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच ठरवावा, असे मत मांडल्याने हा वाद उफाळला आहे. Mahavikas Aaghadi तयारी लोकसभेत चांगली कामगिरी केल्यानंतर महाविकास आघाडी आत्मविश्वासाने विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होताच, महायुती सरकारवर हल्ला करण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. … Read more