Ladkki lek yojana – लेक लाडकी योजनेत मुलींना मिळणार मोठी रक्कम, बहिणींचीच नव्हे, आता लेकींचीही होणार मालामाल!
राज्यातील मुलींसाठी सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘लेक लाडकी’ योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळावा, तसेच त्यांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित रक्कम साठवली जावी, हा सरकारचा उद्देश आहे. या योजनेनुसार मुलीला जन्मापासून 18 वर्षांच्या वयापर्यंत विविध टप्प्यांवर एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या तपशीलांची आणि त्यासाठी … Read more