IND vs ENG : पावसामुळे भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना रद्द झाला, तर विजेता कसा ठरणार?
27 जूनला प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड सेमीफायनल 2 चा सामना होणार आहे. मात्र, हवामान विभागाने त्या दिवशी दिवसभर पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टीम इंडियाचा दिमाखदार विजय सुपर-8 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 205 धावांचा डोंगर उभारला. … Read more