पावसाचा खेळखंडोबा: टीम इंडिया-कॅनडाचा सामना पुन्हा रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण

IND vs CAN abandoned

क्रिकेट चाहत्यांना सलग दुसऱ्या दिवशी निराशा मिळाली आहे. पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे टीम इंडिया विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. पावसामुळे सामना रद्द सामना रद्द झाल्याने भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांना 1-1 गुण दिला आहे. हे समजण्यासारखे आहे की, 14 जून रोजी … Read more