Howrah-Mumbai Rail Accident : रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; हावडा-मुंबई ट्रेनचे 18 डबे घसरले, दोन मृत्यू, मृत आणि जखमी किती?

Howrah-Mumbai Rail Accident

हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रेल्वेचे १८ डब्बे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे ठिकाण आणि वेळ हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान … Read more