Gujrat Heavy Rain Update : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस: 15 जणांचा मृत्यू, 11 हजार लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, 27 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
गुजरातमध्ये सध्या अतिवृष्टीचा कहर सुरु आहे. मागील 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्याला पाण्याने वेढले आहे. या अतिवृष्टीमुळे 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 11 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाऊस आणि पूरपरिस्थितीचे परिणाम गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. … Read more