Gram Panchayat Employees Demand – लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यात अडथळे; सरपंच आणि ग्रामसेवक 16 ऑगस्टपासून बेमुदत संपावर, मागण्या कोणत्या?
सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, आणि संगणक परिचालक यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी केले जात आहे, ज्यात नियमित आणि सन्मानजनक मानधन, पेन्शन, आणि विमा यांसारख्या सुविधा मिळण्याच्या मागण्या आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या … Read more