Assembly Election 2024 BJP Meeting : विधानसभा निवडणुकीत भाजपचा ‘एकला चलो रे’ फॉर्म्युला ठरला, आशिष शेलारांचा मोठा खुलासा

Assembly Election 2024 BJP Meeting

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती ठरविण्यात आली. बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले, याची माहिती दिली. राजकीय हालचालींना वेग विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. सर्वच प्रमुख … Read more