Anjali Damania – अजितदादांवर मोठा आरोप? अंजली दमानिया आज पत्रकार परिषदेत करणार मोठा खुलासा, राष्ट्रवादीत खळबळ

Anjali Damania

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात नवे आव्हान उभे ठाकले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर, अजित पवार यांच्यावर स्वकीय, महायुतीतील घटक पक्ष, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कठोर टीका केली होती. यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी जोरदार प्रहार करण्यात आला होता. आता या सर्व घडामोडींमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला … Read more