अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या का…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटीमार्फत तपास करावा, अशी मागणी मूळ तक्रारदारांनी केली आहे. याप्रकरणी मूळ तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी क्लीन चीट राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी … Read more